रवी जाधव यांची निर्मिती असलेल्या अनन्या सिनेमाचा ट्रेलर लाँच नुकताच पार पडला. अभिनेत्री ऋता दुर्गुळे अनन्याची मुख्य भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याची पाहूया एक खास झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen-Faizan Ansari , Video Editor- Omkar Ingale